Tuesday 27 May 2008

भिकारी
एक भिकारी
फिरतो आहे दरोदारी
मागत आहे त्याला रस्त्यावारी
सापडली एक आजारी भाकरी
अनाथ छोकरी
नदिकठाच्या झोपडित तिला
घेउन गेला आपल्या घरी
फिर फिर फिर्ला
भाकारीसाठी हात पुढे केला
वाचावाणार होता पोरीला
दहा ठिकाणी चेमटालेल
होते एक भागुल
ते त्याच्या दरिद्र्याची साक्ष देत हॉट
त्याच भागुल्याने त्याचे खाने पीने हॉट होते
एक ठिकाणी गेला
तिथ भाकरिचा तुकडा मागितला
कुत्र्याला टाकावा तसा त्या बाईने तो फेकला
तरीही तो तुकडा बघून
त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला
तो तुकडा म्हणजे त्याला अम्रुताचा घोटच वाटला
धावत पळत घरी आला
हातात त्याने भाकरी आणली
ठिगालाच्या गोधादिच्या वालाकटित
पोरगी झोपलेली पाहिली
पोरीला त्याने हाक मारली
उठ पोरी
तुझ्यासाठी आणली मी भाकरी
पण
पण त्या निष्पाप जिवातिल आत्मा
केव्हाच गेला होता यमाच्या घरी
केव्हाच गेला होता यमाच्या
पीयूष नशिककर

No comments: