Tuesday 20 May 2008

स्वप्न दाटले

जरी थेम्ब थेम्ब
पाउस पाउस आला
तरी चिम्ब चिम्ब
भिजाउन गेला
तुझ्या त्या स्पर्शाने
शहारून जाते
भुई आणि आभाळ
क्षितीजात गाते
त्याला आइकताना
शब्द भिजले
स्मरनांचे नभ हे
मुक्त नाहले
स्वप्न दाटले
स्वप्न दाटले .......

पीयूष नाशिककर

No comments: