Monday 19 May 2008

मी मला सम्पताना पाहिले


कसे काय सांगू
कशी दृश्ये होती
मनासतली
मानसे लुप्त होती
जरी कलियुग आले
त्याला रदविनरी
मान्सेच होती

मी देवाला रडताना पाहिले
मी मला सम्पताना पाहिले

पाप पुण्य का असे जालीले तू
मी मंत्र निस्तब्धाताना पाहिले

पोथी-पूजा नमन जेव्हा लोपले
मी निर्माल्य कोमेजताना पाहिले

श्लोक ते सारे दुभंगु लागले
मी त्याला कोपताना पाहिले

मी देवाला रडताना पाहिले
मी मला सम्पताना पाहिले

पीयूष नशिककर .



No comments: