Thursday 10 July 2008


नाट्य गीत

नच सुंदरी ग नाचे

गीत/संगीत - पीयूष नाशिककर

नच सुंदरी ग नाचे

अप्सरेच्या सुखाचे

शृंगार हा कशाचा

मदन मोहिनिचा

क्षण क्षण हे विलास

अप्सरेच्या सुखाचे

पायले ही रुन्झुन्ति

कंगने ही किन्किन्ति

रति सुंदरी तू भेस

अप्सरेच्या सुखाचे

वादानावारी खली

सरगम तुझ्या गली ती

नृत गीत लाखाचे

अप्सरेच्या सुखाचे

सकल रूप सुंदराडोले

ही वसुंधरा

सुखा आपुल्या मिलानाचे

अप्सरेच्या सुखाचे

नच सुंदरी तू नाचे

अप्सरेच्या सुखाचे


पीयूष नाशिककर

No comments: