Thursday 10 July 2008


नाट्य गीत

नच सुंदरी ग नाचे

गीत/संगीत - पीयूष नाशिककर

नच सुंदरी ग नाचे

अप्सरेच्या सुखाचे

शृंगार हा कशाचा

मदन मोहिनिचा

क्षण क्षण हे विलास

अप्सरेच्या सुखाचे

पायले ही रुन्झुन्ति

कंगने ही किन्किन्ति

रति सुंदरी तू भेस

अप्सरेच्या सुखाचे

वादानावारी खली

सरगम तुझ्या गली ती

नृत गीत लाखाचे

अप्सरेच्या सुखाचे

सकल रूप सुंदराडोले

ही वसुंधरा

सुखा आपुल्या मिलानाचे

अप्सरेच्या सुखाचे

नच सुंदरी तू नाचे

अप्सरेच्या सुखाचे


पीयूष नाशिककर

माझे बिरहाड़ विन्चवाचे

माझे बिरहाड़ विन्चवाचे
आला पाउस आला
मला जायला हव
माझे बिरहाड़ विन्चवाचे
पलिकडे न्यायला हव


कदिमोदिचा संसार माझा
बर्दानाचे छप्पर
मेन कापडाच्या ठिगलातुनाही
पावासन का यायला हव
माझे बिरहाड़ विन्चवाचे
पलिकडे न्यायला हव


एक धार दोन धार
घर भर धरा
hopadyaalaach घेउन गेला
याचा सखा वारा
आदरातिथ्य करेल, अस तू यायला हव
माझे बिरहाड़ विन्चवाचे
पलिकडे न्यायला हव


मागच्या हंगामात तर
कमालच झाली
त्याच्यासोबत त्यान माझी
पाखरंही नेली
आश्रुंच तेज माझ आता
त्यानेच प्यायला हव माझे
बिरहाड़ विन्चवाचे
पलिकडे न्यायला हव


पलिकदेही तेच रे
जगण्याचा गारा वेच रे
प्रत्येक गाराने का
विरघलायाला हव
माझे बिरहाड़ विन्चवाचे
पलिकडे न्यायला हव


आला पाउस आला
मला जायला हव
माझे बिरहाड़ विन्चवाचे
पलिकडे न्यायला हव


पीयूष नाशिककर
9921263630